swamisamarthfoods.com

स्वामी समर्थ फूड्स, पुणे

घरगुती चव • शुद्धतेची खात्री • पारंपरिक स्वाद

@swamisamarthfoodspune

आमच्याबद्दल

स्वामी समर्थ फूड्स मध्ये आपले स्वागत आहे 🙏

आम्ही शुद्ध, घरगुती पद्धतीने तयार केलेले इंस्टंट फूड मिक्सेस व पारंपरिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देतो. प्रत्येक उत्पादनामध्ये दर्जा, स्वच्छता आणि पारंपरिक चवीची हमी दिली जाते.

आम्हालाच का निवडावे?

100% शुद्ध साहित्य
घरगुती गुणवत्ता
कोणतीही भेसळ नाही
हमखास चव
महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद
सोपे व जलद तयार

आमची उत्पादने

ढोकळा पीठ

फक्त 25 मिनिटांत तयार

250g | 500g | 1kg | 5kg

इंस्टंट फूड मिक्स

घरगुती चव

पारंपरिक फराळ

शुद्ध व विश्वासार्ह

ऑर्डर करा

फॉर्म भरा – आम्ही लवकरच संपर्क करू 📞

किंवा थेट संपर्क: 7620373220